Posts

Showing posts from September, 2020

२४ तीर्थंकर नाम और चिन्ह लांछन /निशान :

Image
२४ तीर्थंकर नाम और चिन्ह लांछन /निशान :૨૪ તીર્થંકર ||   24 TIRTHANKARS WITH LANCHANS IN ENGLISH HINDI AND GUJRATI : २४ तीर्थंकर नाम और लांछन /निशान / चिन्ह  || To download AAO JINJI 24 TIRTHANKAR VONDSU SONG click  HERE || JAIN 24 TIRTHANKAR WITH LACHAN FREE MP3   || 24 TIRTHANKARA/२४ तीर्थंकर नाम और  चिन्ह/ लांछन /निशान  24 TIRTHANKARAS WITH LANCHANS 24 TIRTHANKARAS WITH LANCHANS Below para is taken from : http://jainworld.com/jainbooks/tirthankar/apendix-5.htm The Symbol of Tirthankar: A Study There are twenty four Tirthankars. Every Tirthankar has a specific representative symbol that is known as Lanchan". Generally all the idols of Tirthankars are similar except for Parshvanath which has a serpent hood over the head. Some idols of Rishabhdev show locks or a bun of hair on the head. Suparshvanath idols too have a serpent hood sometimes but there is a marked difference from that over Parshvanath. The hood over Suparshvanath has five serpent heads whe...

ऋजुवालुकेच्या तीरावरचा सूर्योदय

Image
ऋजुवालुकेच्या तीरावरचा सूर्योदय -  August 31, 2020   इसवी सन सहाशे वर्षांपूर्वीची मगध देशातील मध्यमपावा नगरी एक धार्मिक केंद्र म्हणून प्रख्यात होती. संस्कृती व वैदिक पंडित यांचे तर ते एक तीर्थस्थळच झाले होते. अशा मध्यमपावा नगरात सोमिल नामक एक धनाढय ब्राहमण राहत होता. त्याने एका विशाल महायज्ञाचे आयोजन केले. हा महायज्ञ केवळ मगध देशातच नव्हे ,  तर संपूर्ण उत्तर भारतात चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरला  होता . उत्तर भारतातील सर्व वैदिकांना अशा महायज्ञात सहभागी होण्याचा मोह अनावर झाला होता. मोठ-मोठया नगरांपासून छोटया-छोटया खेडयांपर्यंत महायज्ञ ज्ञाची  वार्ता पोहचली. हजारोंच्या संख्येने स्त्रीपु रु ष या महायज्ञाच्या पवित्र यज्ञज्वालेचे दर्शन घेण्यासाठी मध्यमपावेच्या दिशेन निघाले. पूर्व भारतातील अकारा दिग्गज विद्वान आपल्या ४४०० शिष्यांसह या महायज्ञात सहभागी  झाले  होते. याव रू न सामान्यजन किती प्रमाणात तेथे उपस्थित असतील , याची कल्पना  आपण येवू शकते.  महायज्ञाच्या अनुभूतीत बुडालेल्या  श्रद्धाळूं चे भाग्य जोरावर होते. पवित्र यज्ञज्वालेसह त्यांना ऋ ज...